
सुख शोधण्यासाठीच तर पुढे
दुःखाचा डोंगर असेल तर सुखाचा क्षण पण असतो.
सुख दुःखाचे कोठार फक्त एक मनच असते.
बघायच नसत जगायच असत! क्षणाचेच जिवन बनवायच असत सुख शोधण्यासाठीच तर……… दुःखाचा डोंगर असेल तर सुखाचा सागर पण असतो छोट्याश्या डोंगरा आड एक विशाल सागर असतो डोंगर चढतांना कधी हरायच नसत सुख शोधण्यासाठीच तर… थेंबा थेंबाचा सागर बनतो तर क्षणा क्षणाचा दिवस दिवसाचे मग वर्ष बनते तर वर्षाचेच आयुष्य क्षणाला कधी विसरायच नसत सुख शोधण्यासाठीच तर ……..