दुःखी आहे, पण कोणावर नाराज नाही. चीड चीड होतेय, पण राग कोणावर नाही. जिंकायचं आहे सगळं, पण कोणासाठी ते माहीत नाही जगू वाटत स्वतासाठी, पण जीव तुटतो दुसऱ्यासाठी. आयुष्य खुप सोपं आहे, पण जगता येत नाही. लहान व्हायचं आहे, पण गेलेली वेळ परत येत नाही. नेहमी सुखी राहावं वाटत, पण सुख कशात आहे हे मात्र कळलं नाही.
